दहावीच्या नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती

मार्च 2019 मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सराव करणे सुलभ व्हावे यासाठी दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित नव्या सराव प्रश्नसंचांची बालभारतीकडून निर्मिती

विषयाचे प्रश्नसंच व कृतिपत्रिका www.ebalbharati.in या वेबसाईटवर प्रसिद्ध केल्या जाणार

अधिक माहिती
सराव प्रश्नसंच प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांनी त्या विषयाची संक्षिप्त उत्तरपत्रिका देखील प्रसिद्ध होणार, शिवाय संबंधित विषयांच्या तज्ज्ञांचे त्या विषयावर आधारित व्हिडिओदेखील अपलोड केले जाणार, संक्षिप्त उत्तरपत्रिका व व्हिडिओ बघून विद्यार्थ्यांना आपल्या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अपलोड करून झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून उत्तरपत्रिका आणि व्हिडीओ अपलोड केले जाणार आहेत.